कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन वाढवण्यात आले. मात्र या काळात काही झोनमध्ये काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि दारुची दुकाने तसेच पान मसाला, गुटखा व तंबाखू विक्रीलाही परवानगी दिली. अभिनेत्री रविना टंडन हिने या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पान, गुटख्याची दुकान उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर ती चांगलीच बरसली. ट्विट करून तिने आपला संताप बोलून दाखवला.

#LokmatNews #raveenatandon #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber